Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

India vs england 1st test Day 1 LIVE : बर्न्स पाठोपाठ इंग्लंडला दुसरा धक्का, डॅनियल लॉरेन्स शून्यावर बाद

 India vs england 1st test Day 1 LIVE : बर्न्स पाठोपाठ इंग्लंडला दुसरा धक्का, डॅनियल लॉरेन्स शून्यावर बाद


चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (india vs england 2021) पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (m a chidambaram stadium) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व जो रुट करत आहे. (india vs england 2021 1st test day 1 live cricket score updates online in marathi at m a chidambaram stadium chennai)



05 FEB 2021 11:26 AM (IST)

इंग्लंडला पहिला धक्का

 सलामी जोडी फोडण्यात फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला यश आले आहे. अश्विनने रॉरी बर्न्सला विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. बर्न्सने 60 चेंडूत 2 चौकारांसह 33 धावा केल्या.


ENG 1st Inns - 67/2
PlayerR(B)4s6sSR
Rory Burns33(60)2055
c Pant b Ashwin
Dominic Sibley26(96)3027.08
batting
Daniel Lawrence0(5)000
lbw b Bumrah
Joe Root4(5)0080
batting

Extras 4

(nb 4, b 0, penalty 0, w 0, lb 0)

Total 67

(27 ovrs, 2 Wkts)  RR 2.48
Fall Of Wickets
WktRunsOvsPlayer
16323.5Rory Burns
26325.4Daniel Lawrence


 

Ad Code

Responsive Advertisement