1) महाराष्ट्रात पुन्हा थंडीची मोठी लाठ..!
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामधील काही दिवस मध्यम स्वरूपाची थंडी अनुभवल्या नंतर पुन्हा एकदा पुणे करांना कडक थंडीचा अनुभव घेता येणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा नुसार , पुढील काही दिवस पुणे शहरातील तापमान रात्रि च्या वेळेस अजून काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी, पुण्यातील तापमान दिवसा 30.1 अंश सेल्सियस तर रात्रि चे तापमान १०.७ अंश सेल्सियस ईतके होते. मात्र पुढील काही दिवसात अजून घट होण्याची शक्यता आहे.
Social Plugin