महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. |
राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली कोरोनावर मात
भागवत यांना आज डिस्चार्ज मिळणार
9 एप्रिल रोजी मोहन भागवत यांची कोरोना चाचणी आली होती पॉझिटिव्ह.
नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारानंतर सर्व चाचणीचे रिपोर्ट समाधान कारक असल्याने भागवत यांना डिस्चार्ज
पुढील 5 दिवस त्यांना राहावं लागणार गृह विलगिकरणात
Social Plugin